Children

Play
Slider

भारतात ५०% पेक्षा जास्त आई वडील आपल्या मुलांना तेच लसीकरण करतात जो नि:शुल्क उपलब्ध आहेत. जसे कि:

 • बीसीजी
 • डिप्थीरिया
 • हीमोफिलस प्रकार बी
 • हेपेटाइटिस बी
 • पर्टुसिस
 • खसरा
 • पोलियो
 • टेटनस
 • रूबेला

परंतू ,

ते एक गोष्ट विसरत आहेत की अन्य लसीकरण उपलब्ध आहेत आणि जरुरी पण आहेत, जसे की…

या लस विनामूल्य उपलब्ध नाहीत म्हणून त्या लसी खाजगी लसीकरण दवाखान्यात किंवा खाजगी रुग्णालयातून घेणे आवश्यक आहे.

मग चला तर, लसीकरण करून आपल्या मुलांना जिव्होण्या आजारापासून वाचवा आणि रुग्णालयाचा खर्च पण वाचावा.

अधिक माहिती साठी आजच जीविका हेल्थकेर ला संपर्क करा आणि आपल्या कुटुंबाला विभिन्न आजारां पासून दूर ठेवा.

Contact Details

 • S No. 2, Chaitanya Vihar, Datta Nagar, Boat Club Road, Thergaon, Pune-411033
 • +91-9503 04 7860/1/2

Contact US

* is mendetory field